Marathi Ukhane नवरीचे नवीन मजेदार कडकडीत आणि ठणठणीत उखाणे

आपल्या जीवनामध्ये लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात खूप उत्साहाने साजरा केला जातो . आणि लग्नाच्या असा सोहळ्यामध्ये महाराष्ट्रात खूप परंपरा आहेत . त्यामध्ये एक उखाणे (Marathi Ukhane) म्हणण्याची परंपरा आहे . या लग्न सोहळ्यामध्ये नवरदेव नवरी म्हणजे वर किंवा वधू एकमेकांचे नाव घेण्यासाठी उखाणे म्हणतात . त्यामध्ये भरपूर लोकांना उखाणे (Marathi Ukhane) माहित नसतात , आणि अशा वेळी त्यांना इतर पाहुणे आणी घराचे उखाणे म्हणण्यासाठी आग्रह करतात. अशा वेळेस तुम्ही आमच्या वेबसाईट वरून मराठी उखाणे (Marathi Ukhane) वाचून ते तिथे वापरू शकता. यामध्ये खूप नवीन नवीन उखाणे (Marathi Ukhane) आम्ही लिहिलेले आहे . त्यामध्ये तुम्हाला नवरदेवा करिता किंवा नवरी करिता खूप छान छान उखाणे इथे उपलब्ध करून दिलेले आहे . ज्यामुळे तुम्हाला लग्न सोहळ्यामध्ये अटक करण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे उखाणे वाचायला मिळणार .

चावट उखाणे बायांचे उखाणे गृहप्रवेशाचे उखाणे मजेदार उखाणे कडक लांब लचक उखाणे या सगळ्या पद्धतीचे उखाणे आम्ही इथे वेबसाईटवर अपलोड केले आहे. माझी खात्री आहे कि तुम्हाला उखाणे नक्की आवडणार .#Marathi Ukhane , #Marathi Ukhane for Female, #Smart Marathi Ukhane list , # Chavat Marathi Ukhane bride

नवरीचे उखाणे Marathi Ukhane For Bride

  • नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी पाटलांचे नाव घेते मी आले सासरी.
  • स्वातंत्र्यच्या दिन उगवतो 15 ऑगस्ट च्या दिवशी स्वातंत्र्यच्या दिन उगवतो 15 ऑगस्ट च्या दिवशी पाटलांचे घेते लग्नाच्या दिवशी
  • हिरव्या साडीला कात आहे जतारी हिरव्या साडीला कात आहे जतारी रमेश रावाचे नाव घेते शालू नेसून भारी
  • अंगडी होती उमर उमरी ला आला बार पाटलांनी माझ्यासाठी साडी घेतली हिरवी हिरवी गार मंगळसूत्राच्या दोन वाटी सासू आणि माहेर विनोद रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने गणेश नावाचे रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने संध्याच्या परीवर नागाची खून गणेश रावांचे नाव घेते जगदाळे यांची सून
Ukhane Marathi
Marathi Ukhane For Bride

नवरीचे उखाणे Ukhane Marathi For Female Funny

  • चांदीच्या परातीत केशराचे पेढे चांदीच्या परातीत केशराचे पेढे आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे
  • उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली राजेंद्र रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
  • लाल मनी तोडले काळे मणी जोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले गणेश रावांसाठी आई-वडील सोडले
  • सूर्य चंद्र तारे नकाशा चे सोबती सूर्य चंद्र तारे आकाशाचे सोबती गणेश राव आहे माझे साता जन्माचे सोबती नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी गणेश रावाचे नाव होते ओठावरती पण थांबले उखाण्या साठी
  • दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास गणेश रावांना भरवते पेढ्याचा घास
Ukhane Marathi
नवरीचे उखाणे Ukhane Marathi For Female Funny

Marathi Ukhane For Female Wedding

साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला गणेश रावाच्या नावासाठी एवढा आग्रह कशाला

नागपूरच्या स्कूल मध्ये मुली खेळतात गेम नागपूरच्या स्कूलमध्ये मुली खेळतात गेम गणेश रावांनी प्रश्न विचारला वाट इज युवर नेम

शुभ मंगलम प्रसंगी अक्षदा पडल्या माथी शुभमंगलम प्रसंगी अक्षदा आपल्या माथी गणेश राव हे माझे जीवन भरायची साथी

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत गणेश राव गेले ऑफिसला मला घरी नाही करमत

राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा सासूबाई खात बसतात सोप्यावर शेंगदाणे मलाच घालावा लागतो वारा

Smart Marathi Ukhane Chavat
Marathi Ukhane For Female Wedding

Ukhane Marathi For Female Romantic

आला आला रुखवर त्यावर होति सरी सरी आला आला रुखवत त्यावर होती सरी सून बाई दिसते बरी पण आम्हाला सांभाळेल तेव्हा खरी

मोठे मोठे मणी घरभर पसरले मोठे मोठे मणी घरभर पसरले गणेश रावांसाठी माहेर विसरले

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मनीष रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस गणेश राव माझे कम्प्युटर आणि मी त्यांची माऊस

आला आला रुखवर त्यावर होता कोंडा आला आला रुखवर त्यावर होता कोंडा सासूबाईंनी दिला मला एवढा मोठा धोंडा

Ukhane Marathi
Ukhane Marathi For Female Romantic

Love Marathi Ukhane For Female Wedding

  • इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून कुठून अवदसा सुचली म्हणून झाली यांची सून
  • चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी गणेश रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी
  • मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी गणेश रावांचे नाव घेते जय पब्जी
  • चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा लग्न झालं की बोंबलत बसा
  • अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड गणेश राव तिळगुळ सारखे गोडगोड
Ukhane Marathi
Love Marathi Ukhane For Female Wedding

Long Marathi Ukhane For Female

  • गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.
  • हंड्यावर हंडे सात हंडे हंड्यावर हंडे सात हंडे सात त्यावर ठेवली परात कोरोनाला हरवायला बसा आपल्या घरात.
  • दारी होती तुळस तुळशीला घालते पाणी दारी होती तुळस तुळशीला घातलं पाणी आधी होती आई बाबाची तानी आता झाली विलास रावची राणी
  • ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल, ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल, रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
  • खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ, सगळीकडे जाऊ या लोकडॉन नंतर भेट.
Ukhane Marathi
Long Marathi Ukhane For Female

Long Marathi Ukhane For Gruhpravesh

जेठालाल ची बायको असून फेवरेट आहे बबीता, जेठालाल ची बायको असून फेवरेट आहे बबीता, रावांचे नाव घेते माझे नाव सरिता.

हो नाही म्हणता लग्न जोडले एकदाचे, हो नाही म्हणता लग्न जोडले एकदाचे, रावा मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावचे नाव घेऊन ग्रुहप्रवेश करते आज.

रुक्मिणीने पण केला कृष्णा लाच वारीन रुक्मिणीने पण केला कृष्णा लाच वारीन रावाच्या साथीने सौख्या संसार करीन.

समुद्राचे पाणी लागते खूप खारे समुद्राचे पाणी लागते खूप खारे तुमच्यासाठी तोडून आणीन मी चंद्र तारे .

Ukhane Marathi
Long Marathi Ukhane For Gruhpravesh

Home Marathi Ukhane Chavat

निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे रावचे नाव घेते लक्ष द्या सारे.

आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे.

इंस्टाग्राम च्या बायो ला टाकला आहे फूडी इंस्टाग्राम च्या बायो ला टाकला आहे फूडी राव आहेत खूप मुडी.

मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय राव भाव देत नाही किती केले ट्राय .

जाईजुईच्या फुलाचा दरवळणारा सुगंध जाईजुईच्या फुलाचा दरवळणारा सुगंध रावांच्या सहवासात झाले मी धुंद .

Marathi Ukhane
Home Marathi Ukhane Chavat

chavat marathi ukhane for female funny

  • माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावचे नाव घेऊन जोडते नवीन नाती.
  • गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावच नाव माझा हृदयात कोरल
  • मंदिरात वाहते फुल आणि पाल मंदिरात वाहाते फुल आणि पान रावाचं नाव घेते ठेवून सर्वाचा मान.
  • छान छान बांगड्या झूम झूम पैजण छान छान बांगड्या झूम झूम पैजन रावाचे नाव घेते ऐका सारे जण.
  • सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉइन, सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, हे माझे हिरो आणि मी त्यांची हिरोईन.
Marathi Ukhane
chavat marathi ukhane for female funny

Smart Marathi Ukhane Chavat

  • गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वती चे सुपुत्र , गणपती बाप्पा आहे शंकर पार्वती चे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वासमोर मंगळसूत्र.
  • आग्रहा खातर नाव घेते , आशीर्वाद द्या आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्या रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा .
  • दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी , दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी रावांच नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .
  • संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाचा लाटा रावांच्या सुख-दुःखात माझा अर्धा वाटा .
  • मी नव्हती सुंदर तरी मला निवडले मी नव्हती सुंदर तरी मला निवडले शरद रावांचे हेच रूप मला फार आवडले
Marathi Ukhane
Smart Marathi Ukhane Chavat

Ukhane Marathi lamb lachak

गोव्याहून आणले काजू गोव्याहून आणले काजू रावाच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजू.

पुजेला नटण्यासाठी बायका असतात खूप हौशी पूजेला नटण्यासाठी बायका असतात खूप हौशी रावाचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी .

जयपुर को कहते है गुलाबी शहर जयपुर को कहते है गुलाबी शहर तुम मेरे सागर मै उनकी लहर.

खेळायला आवडतो मला पबजी गेम खेळायला आवडतो मला पब्जी गेम रावा वर आहे माझे खूप प्रेम.

दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले , पहिले पहिले सन सारे आनंदाने गेले , जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी . ……. राव आणि माझी राजा राणीची जोडी.

Marathi Ukhane
Smart Marathi Ukhane Chavat

Ukhane Marathi For Female

  • हळद असते पिवळी कुंकू असते लाल , हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावाची मिळाली साथ जीवन झाले खुशाल.
  • शिक्षणाने विकसित होतो संस्कारीत जीवन , शिक्षणाने विकसित होतो संस्कारित जीवन रावाच्या संसारात राखी सर्वांचे मन.
  • सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काड्या मन्याची पोत आणि काचेचे चुडे , रावाचे नाव घेते सत्यनारायणा पुढे
Marathi Ukhane
हे सुद्धा वाचा

मला आशा आहे की , वरील उखाणा (Marathi Ukhane) पैकी तुम्हाला काही उखाणे आवडले असणार . तरी तुम्ही आमच्या वेबसाईटला पुन्हा भेट देत राहा . या वेबसाईटमध्ये तुम्हाला हिंदी आणि मराठी मध्ये खूप माहिती मिळणार , आणि जास्तीत जास्त माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणखी खूप काही मराठी उखाणे या वेबसाइट वर उपलब्ध आहे . ते पण तुम्ही चेक करू शकता आणि हा माहितीचा साठा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत . जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती बद्दल जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता , किंवा कमेंट मध्ये कमेंट सुद्धा करू शकता धन्यवाद .

Leave a Comment